जन्मशताब्दी
प्रतिष्ठान विषयी
विश्वस्त मंडळ
पुरस्कार
उपक्रम
सह्कार्य
स्पर्धा
साहित्यभूषण परीक्षा
पुरस्कार

"गोदावरी गौरव पुरस्कार"
साहित्येतर क्षेत्रांसाठी आपआपल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करणार्‍या व देशाची सांस्कृतिक उंची उचलणार्‍या ज्येष्ठांना केलेला ''हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही'' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाटय, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, संगीत-नृत्य, व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये २१०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.



गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०२४
लोकसेवा डॉ. शमसुद्दीन तांबोळी
संगीत नृत्य डॉ . सुचेता भिडे - चाफेकर
चित्रपट / नाटय आशुतोष गोवारीकर
ज्ञान / विज्ञान विवेक सावंत
क्रीडा / साहस सुनंदन लेले
चित्र / शिल्प प्रमोद कांबळे
प्रमुख पाहुणे न्या. नरेंद्र चपळगावकर


गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०२२
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०२०
लोकसेवा ना. राजेश टोपे  लोकसेवा श्रीगौरी सावंत
संगीत नृत्य पं. सुरेश तळवलकर  संगीत नृत्य दर्शना जव्हेरी
चित्रपट / नाटय श्री अतुल पेठे  चित्रपट / नाटय सई परांजपे
ज्ञान / विज्ञान प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान  ज्ञान / विज्ञान डॉ . माधव गाडगीळ
क्रीडा / साहस सौ. सीताबाई घारे  क्रीडा / साहस काका पवार
चित्र / शिल्प डॉ. सुधीर पटवर्धन  चित्र / शिल्प भगवान रामपुरे
प्रमुख पाहुणे मा. न्या. नरेंद्र चपळगावकर    प्रमुख पाहुणे न्या. नरेंद्र चपळगावकर


गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१८
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१६
लोकसेवा डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे लोकसेवा चेतना सिन्हा
संगीत नृत्य पं. सत्यशील देशपांडे संगीत नृत्य डॉ. कनक रेळे
चित्रपट / नाटय अमोल पालेकर चित्रपट / नाटय नाना पाटेकर
ज्ञान / विज्ञान डॉ. स्नेहलता देशमुख ज्ञान / विज्ञान डॉ. शशिकुमार एम. चित्रे
क्रीडा / साहस सुदर्शन शिंदे, महेश साबळे क्रीडा / साहस डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन
चित्र / शिल्प सुभाष अवचट चित्र / शिल्प आर्कि. बाळकृष्ण दोशी
प्रमुख पाहुणे श्री. मधु मंगेश कर्णिक प्रमुख पाहुणे श्री. मधु मंगेश कर्णिक


गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१४
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१२
लोकसेवा डॉ. अनिल अवचट लोकसेवा सय्यद भाई
संगीत नृत्य डॉ. एन. राजम संगीत नृत्य डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम
चित्रपट / नाटय डॉ. मोहन आगाशे चित्रपट / नाटय इसाक मुजावर
ज्ञान / विज्ञान प्रा. श्री. रमेश पानसे ज्ञान / विज्ञान बाळ फोंडके
क्रीडा / साहस सुश्री. नेहा पावसकर क्रीडा / साहस धनराज पिल्ले
चित्र / शिल्प श्री. सुहास बहुलकर चित्र / शिल्प सुदर्शन पटनाईक
प्रमुख पाहुणे डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे डॉ. जब्बार पटेल

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१०
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००८
लोकसेवा अब्दुल जब्बार खान लोकसेवा बाबा आढाव
संगीत नृत्य अब्दुल हलीम जाफर खान संगीत नृत्य श्री. आचार्य पार्वतीकुमार
चित्रपट / नाटय शाहीर साबळे चित्रपट / नाटय श्री. अदूर गोपालकृष्णन
ज्ञान / विज्ञान राम ताकवाले ज्ञान / विज्ञान श्री. आनंद कर्वे
क्रीडा / साहस विष्णू दत्तात्रय झेंडे क्रीडा / साहस श्री. प्रविण महादेव ठिपसे
चित्र / शिल्प प्रभाकर कोलते चित्र / शिल्प श्री. सोनू आत्माराम नाटेकर
प्रमुख पाहुणे डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००६
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००४
लोकसेवा डॉ. भीमराव गस्ती लोकसेवा श्री. मृणाल गोरे
संगीत नृत्य पं. रामनारायण संगीत नृत्य श्री. सचिन शंकर
चित्रपट / नाटय श्रीमती. विजया मेहता चित्रपट / नाटय श्री. राम गबाले
ज्ञान / विज्ञान डॉ. अरविंद कुमार ज्ञान / विज्ञान श्री. डॉ. रघुनाथ माशेलकर
क्रीडा / साहस कु. शीतल महाजन क्रीडा / साहस श्रीपती खंचनाळे
चित्र / शिल्प श्री. रवी परांजपे चित्र / शिल्प श्री. सदाशिव साठे
प्रमुख पाहुणे डॉ. जब्बार पटेल प्रमुख पाहुणे न्या. चंन्द्रशेखर धर्माधिकारी

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००२
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०००
लोकसेवा श्री. राजेंद्रसिंहजी लोकसेवा श्रीमती राधाबहन भट्ट
संगीत नृत्य डॉ. प्रभा अत्रे संगीत नृत्य पं. बिरजू महाराज
चित्रपट / नाटय पं. सत्यदेव दुबे चित्रपट / नाटय श्रीमती सुलोचना
ज्ञान / विज्ञान डॉ. चित्रा नाईक ज्ञान / विज्ञान श्री. अनिल काकोडकर
क्रीडा / साहस श्री. नंदु नाटेकर क्रीडा / साहस श्री. सुरेंद्र चव्हाण
चित्र / शिल्प श्री. गौतम राजाध्यक्ष चित्र / शिल्प श्री. राम सुतार
प्रमुख पाहुणे डॉ. अशोक कोळस्कर
प्रमुख पाहुणे डॉ. भालचंद्र मुणगेकर

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९८
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९६
लोकसेवा डॉ. इंदूमती पारीख लोकसेवा श्री. अण्णा हजारे
संगीत नृत्य श्रीमती किशोरी अमोणकर संगीत नृत्य श्री. सुधीर फडके
चित्रपट / नाटय श्रीमती भक्ती बर्वे-इनामदार चित्रपट / नाटय श्री. ऋषिकेश मुखर्जी
ज्ञान / विज्ञान डॉ. वि. ग. भिडे ज्ञान / विज्ञान श्री. रा. ना. दांडेकर
क्रीडा / साहस कॅ. रमेश शर्मा क्रीडा / साहस कै. एस. मुश्ताक अली
चित्र / शिल्प श्री. आर. के. लक्ष्मण चित्र / शिल्प श्री. माधव सातवळेकर
प्रमुख पाहुणे श्री. गुलजार
प्रमुख पाहुणे डॉ. श्रीराम लागू

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९४
गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९२
लोकसेवा श्री. जे. एफ रिबेरो लोकसेवा डॉ. प्रकाश आमटे
संगीत नृत्य श्रीमती रोहिणी भाटे संगीत नृत्य सौ. गंगुबाई हनगल
चित्रपट / नाटय श्री. गुलजार चित्रपट / नाटय श्री. अशोक कुमार
ज्ञान / विज्ञान डॉ. जयंत नारळीकर ज्ञान / विज्ञान डॉ. वसंत गोवारीकर
क्रीडा / साहस श्री. पॉली उम्रीगर क्रीडा / साहस कॅ. विजय हजारे
चित्र / शिल्प चित्र / शिल्प
प्रमुख पाहुणे श्रीमती किशोरी अमोणकर प्रमुख पाहुणे श्रीमती ज्योत्स्ना भोळे

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.