हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) संगीत स्पर्धा - २०२५
दि. २५ जानेवारी आणि २६ जानेवारी रोजी आयोजित ख्याल गायन स्पर्धेचा अंतिम निकाल
|
प्रथम पारितोषिक |
- मैथिली बापट ( ठाणे ) |
द्वितीय पारितोषिक - संयुक्तपणे |
- मधुरा वैद्य (पुणे)
- अथर्व बुरासे (पुणे)
|
तृतीय पारितोषिक - संयुक्तपणे |
- वैदेही निमगावकर ( बनारस)
- मृण्मयी भिडे ( मुंबई ) |
विशेष उत्तेजनार्थ |
- बागेश्री क्षीरसागर (ओझर)
- केतन इनामदार. ( नाशिक )
|
|
|
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमात दि.१ ते १० मार्च दरम्यान होईल |
आयोजक - कुसुमाग्रज प्रतिष्ठान
|