गोदावरी गौरव - साहित्येतर क्षेत्रांसाठी (ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, नृत्य-संगीत, जनसेवा, नाटयचित्र) समारंभपूर्वक १० मार्च रोजी हा गौरव एक वर्षाआड अखिल भारतीय स्तरावरील त्या त्या सुयोग्य व्यक्ती निवडून त्यांना रू. ११ हजार प्रत्येकी व मानचिन्ह अर्पण करणे. |