जन्मशताब्दी
प्रतिष्ठान विषयी
विश्वस्त मंडळ
पुरस्कार
उपक्रम
सह्कार्य
स्पर्धा
साहित्यभूषण परीक्षा
पाथेय त्रैमासिक
पुरस्कार

जनस्थान पुरस्कार

ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिध्द पाहुण्यांच्या देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे रूपये एक लाख व ब्राँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आतापर्यंत पुढील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे - श्री. विजय तेंडूलकर (१९९१), श्री. विंदा करंदीकर (१९९३), श्री. नारायण सुर्वे (२००५), श्री. महेश एलकुंचवार (२०११), श्री. भालचंद्र नेमाडे (२०१३), श्री. अरुण साधू (२०१५).

vijaya rajadhyaksh
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार - २०१७ डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर
 

'जनस्थान' पुरस्काराचे मानकरी
वर्ष सन्मानित वर्ष सन्मानित
२०१५ श्री. अरुण साधू
२०१३ श्री. भालचंद्र नेमाडे २०११ श्री. महेश एलकुंचवार
२००९ श्री. ना. धों. महानोर २००७ श्री. बाबुराव बागुल
२००५ श्री. नारायण गं. सुर्वे २००३ श्री. मंगेश पाडगांवकर
२००१ श्री. श्री. ना. पेंडसे १९९९ श्री. व्यंकटेश माडगूळकर
१९९७ श्री. गंगाधर गाडगीळ १९९५ श्रीमती इंदिरा संत
१९९३ श्री. विंदा करंदीकर १९९१ श्री. विजय तेंडूलकर

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.