स्पर्धेचे नियम
1) स्पर्धेच्या प्रवेशिका फक्त ऑन लाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील.
2) एक स्पर्धक जास्तीत जास्त पाच छायाचित्रे पाठवू शकतो.
3) प्रवेश फी 150/- प्रती छायाचित्र आहे. (प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २८ फेब्रु. २०२३ आहे)
4) प्रवेश फी 9595994050 या नंबरवर G.Pay करून त्याचा स्र्कीन शॉट मेलवर फोटो बरोबर पाठवावा.
5) छायाचित्र 8 x12या आकारात RGB Format मध्ये असावे.
6) इमेज साईज 2 Mb पेक्षा जास्त नसावी.
7) छायाचित्राला माऊंटींग करु नये
8) छायाचित्रावर सही / वॉटरमार्क टाकू नये.
9) स्पर्धेकरिता आलेले छायाचित्रे परत केली जाणार नाहीत.
10) ईमेल द्वारे प्रवेशिका mail@milinddeshmukh.com या मेल आय डी वर पाठवाव्यात.
11) ब्राईटनेस काँन्ट्रास व क्राँपींग एवढेच एडीटींग स्विकारल्या जाईल
12) मेनिपोल्युटेड छायाचित्र (मल्टीलेअर) स्विकारले जाणार नाही ते स्पर्धेतून बाद केले जाईल.
13) परिक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार
14) निवडक 50 छायाचित्रांचे प्रदर्शन 8,9,10 मार्च 2023 (3 दिवस) कुसुमाग्रज स्मारकात भरविण्यात येईल.
15) स्पर्धेचा बक्षीस समारंभ दि. ९ मार्च रोजी सायं. ६ वाजता कुसुमाग्रज स्मारकात होईल.
16) बक्षीसपात्र छायाचित्रांची मुळ High Resolution साँफ्ट काँपी कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये जमा करावी लागेल ज्याचे सर्व अधिकार प्रतिष्ठानला राखीव असतील.
|