साहित्य सूची





नांव वर्ष आवृत्ती वर्ष
जीवनलहरी १९३३ तिसरी आवृत्ती १९७७
जाईचा कुंज, बालांसाठी कविता १९३६
विशाखा १९४२ अकरावी आवृत्ती १९८५
समिधा १९४७ दुसरी आवृत्ती १९७९
किनारा १९५२ तिसरी आवृत्ती १९७६
मेघदूत अनुवाद १९५६
मराठी माती १९६०
स्वगत १९६२ दुसरी आवृत्ती १९८६
हिमरेषा १९६४
वादळवेल १९६९
रसयात्रा १९६९ संपादक - बा.भ. बोरकर
व शंकर वैद्य. तिसरी आवृत्ती
१९८९
छंदोमयी १९८२
मुक्तायन १९८४
श्रावण १९८५
प्रवासी पक्षी १९८९ संपादक - शंकर वैद्य
पाथेय १९८९
बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज १९८९
माधवी १९९४
महावृक्ष १९९७
करार एका तार्‍याशी १९९७ संपादक - वसंत पाटील
चाफा १९९८
मारवा १९९९
अक्षरबाग १९९९
थांब सहेली २००२

कविता संपादने
काव्यवाहिनी - खंड १ ते ४
१९५१ रा. श्री. जोग यांच्या सहकार्याने  
साहित्यसुवर्ण १९६१ वा. रा.ढवळे व वामन चोरघडे यांच्या सहकार्याने
फुलराणी १९६८ तिसरी आवृत्ती १९७१
पिंपळपान १९७०
चांदणवेल १९७२ गो. म. कुलकर्णी यांच्या सहकार्याने
१०० कविता १९९१
सुवर्ण कोश १९९४

कादंबर्‍या
वैष्णव १९४६ चौथी आवृत्ती १९६२
जान्हवी १९५२ दुसरी आवृत्ती १९८२
कल्पनेच्या तीरावर १९५६ दुसरी आवृत्ती १९८२

कथासंग्रह
जादूची होडी १९४६ बालकथा
फुलवाली १९५० दुसरी आवृत्ती १९८२
छोटे आणि मोठे मासे १९५३
आहे आणि नाही १९५७ दुसरी आवृत्ती १९८१
सतारीचे बोल आणि इतर कथा १९५८ दुसरी आवृत्ती १९८१
काही वृध्द आणि काही तरूण १९६१
प्रेम आणि मांजर १९६४
कुसुमाग्रजांच्या बारा कथा १९६८ दुसरी आवृत्ती १९८२
अपाँईटमेंट १९६८ मुक्त गद्य ललित निबंध
विराम चिन्हे १९७०
वाटेवरच्या सावल्या १९७३ दुसरी आवृत्ती १९८१
प्रतिसाद १९७६
एकाकी तारा १९८३
शेक्सपीअरच्या शोधात १९८३
रूपरेषा १९८४ संपादन - सुभाष सोनवणे
अंतराळ १९९१

श्री. वि. वा शिरवाडकर यांच्या साहित्यावरील विद्यापीठ प्रबंध
शिरवाडकरांच्या साहित्याचा समीक्षात्मक विचार डॉ. द. दि. पुंडे, पुणे
वि. वा. शिरवाडकर एक चिकित्सक अभ्यास डॉ. तारा सांगवीकर, नागपूर
वि. वा. शिरवाडकरांच्या समग्र वाड्.मयकृतीचा अभ्यास डॉ. रा.ग.हिरेमठ, शिवाजी विद्यापीठ
वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटकातील व्यक्तिचित्रे सारिका ठोसर, जबलपूर

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या वाडृ.मयावरील ग्रंथ
नटसम्राट आणि किंग लिअर १९७२ मो. द. ब्रम्हे
कुसुमाग्रज: साहित्य समीक्षा १९७६ संपादक. ग. वि. अकोलकर व बा.वा. दातार
शिरवाडकरांची नाटके १९८१ शोभना देशमुख
नटसम्राट समीक्षा १९८५ संपादक. गो.तु.पाटील
कविता कुसुमाग्रजांची १९८७ अक्षयकुमार काळे
गर्जा जयजयकार! एक जागरण १९८७ संपादक. उषा. मा. देशमुख
कवितारती (खंड १ व २) १९८७ संपादक. पुरूषोत्तम पाटील
कुसुमाग्रज - साहित्यदर्शन १९८९ उषा. मा. देशमुख
निवडक कथा १९९३ संपादक. शांता शेळके
अग्रपूजा २००० अग्रलेख - शं. ना. अंधृटकर

त्रिदल - द. दि. पुंडे / स्नेहल तावरे

कथा-कीकरका पेड - विद्या चिटको (हिंदी)
हरा मफलर और कहानियाँ - विद्या चिटको (हिंदी)
कल्पनाके कगारपर - विद्या चिटको (हिंदी)
समीधा - विद्या चिटको (हिंदी)
काव्य कलश का स्वर्ण कलश - विद्या चिटको (हिंदी)
वह यात्रा सुखद रही - विद्या चिटको (हिंदी)
कुसुमाग्रज एक साहित्यिक विचार - (हिंदी) अलीगड विद्यापीठ
कुसुमाग्रज की चुनी सुनी नज्मे - गुलजार (हिंदी)
Blooms of the earth - (कविता) इंग्रजी - डॉ विलास साळुंके
Pelencuin (कविता) इंग्रजी - चंद्रकांत सहस्त्रबुध्दे
Selected Poems of Kusumagraj (कविता) -इंग्रजी - वीरकर
मुंबई विद्यापीठ (हिंदी) -मनोज चोणकर
मुख्यमंत्री (नाटक) - मो.ग. तपस्वी
कथांचे भाषांतर (कन्नड) - शारदा पाटील
छंदोमयी (कविता) हिंदी - मनोज सोनकर
विदूषक नाटक (हिंदी) - प्रशांत पांडे
इसी मिट्टीसे कविता (हिंदी) -चंद्रकांत बांदीवडेकर

नाटके
दुरचे दिवे १९४६ चौथी आवृत्ती १९७३
दुसरा पेशवा १९४७ पाचवी आवृत्ती १९७९
वैजयंती १९५० दुसरी आवृत्ती १९६०
कौतेंय १९५३ आठवी आवृत्ती १९७३
राजमुकूट (मॅक्बेथ) १९५३ दुसरी आवृत्ती १९७८
ऑथेल्लो १९६१
आमुचे नांव बाबुराव १९६५
ययाती आणि देवयानी १९६८ तिसरी आवृत्ती १९८५
वीज म्हणाली धरतीला १९७० दुसरी आवृत्ती १९८५
बेकेट १९७१
नटसम्राट १९७१ पाचवी आवृत्ती १९८७
विदूषक १९७३
एक होती वाघीण १९७४
आनंद १९७५
मुख्यंमंत्री १९७७
चंद्र जिथे उगवत नाही १९८४
महंत १९८६
कैकयी १९८९
किमयागार १९९६ सहलेखक - सदाशिव अमरापूरकर

नाटिका आणि एकांकिका
दिवाणी दावा १९५४ तिसरी आवत्ती १९७३
देवाचे घर १९५५ दुसरी आवृत्ती १९७३
नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका १९६० दुसरी आवत्ती १९७१
संघर्ष - 'सुगंध' दिवाळी अंक १९६८
बेट- 'दिपावली' दिवाळी अंक १९७०

लेखसंग्रह
प्रतिसाद १९८९
मराठीचीए नगरी १९९५
एखादे पान एखादे फुल १९९६
बरे झाले देवा १९९७

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.